STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

शिकून सवरून

शिकून सवरून

1 min
14.4K


शिकून सवरून

मोठे होऊ

भारत देशाचे

रक्षण करू....


शिकूया छान

संघटीत होवू

उद्याचा नागरीक

उत्तम घडवू.......


नमन माझे सरस्वतीला

वरद हस्त तिचा मजवर

चला करू उपक्रम विविध

प्रेम करू नवीन कलेवर..


साहित्याला गुण द्या
लॉग इन