शिक्षण...
शिक्षण...


फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे
तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला
माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे
नेण्याचा मार्ग...
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
त्याला लढावे लागेल अन् ज्याला
लढायचे आहे त्याला अगोदर
शिकावे लागेल...
शिक्षण म्हणजे फक्त ज्ञानाकडे
वाटचाल करणे म्हणजे शिक्षण नव्हे
युक्तीचा योग्य तो वापर करणे
म्हणजेच शिक्षण...
आयुष्य घडवायचे असेल तर
शिक्षण अन् शिक्षणच घ्यावे
शिक्षणाशिवाय आपल्या जीवना
अर्थ नाही...