शिक्षक🙏
शिक्षक🙏
1 min
242
सर, तुम्ही माझे ज्ञानदाता
चरणी तुमच्या ठेऊन माथा।
फळा आणि खडूच नातं
मला लळा लावून जात।
गणित शिकवता तुम्ही फळ्यावर
समजत लवकर सोडवल्यावर।
भूमितीच्या आकृत्या जरा अवघड
फळ्यावर समजवण्याची तुमची धडपड।
तुम्ही नसता तर जीवनात सगळा झाला असता अंधार।
कुठून मिळाले असते मला ज्ञानाचे भांडार
