शब्दाची किमया
शब्दाची किमया
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.4K
बघुया शब्दाची किमया
शब्दाचा केला मसाला
सोबतीला आहे म्हणीचा मारा
पण सुगंध नाही आहे अलंकाराचा