शब्द अपुरे पडतात
शब्द अपुरे पडतात
1 min
487
जेव्हा सार्या वाटा थांबतात
मनात शंका घर करते अन्
अविश्वासात भर पाडतात
तेव्हा शब्द अपूरे पडतात
एकांतात डोळे झरतात
देवाला मनोमन स्मरतात
