शांत आक्रोश - चारोळी
शांत आक्रोश - चारोळी
1 min
3.1K
शब्दांनी आक्रोशण्याची जरी
रोजचीच मला आदत आहे
शांत राहूनही बोलण्याची
कला मजला अवगत आहे
