STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

शाळांचे शिक्षक भारी

शाळांचे शिक्षक भारी

1 min
15.2K


शाळांचे शिक्षक भारी

माया करतात मुलांवरी

नाचून गावून शिकवती भारी

घेतात करून अभ्यासाची तयारी


Rate this content
Log in