STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others Children

3  

Samiksha Jamkhedkar

Others Children

शाळा🙏

शाळा🙏

1 min
197

आठवण येता तुमची मी

भावुक होते थोडी।

कोरोनाच्या बंद केली

माझ्या दाराची कडी।

ही कडी सांगा आता 

कधी उघडेल।

दंगा, मस्ती करणारे विद्यार्थ्यांचे

आवाज कधी माझ्या कानी पडेल।


साहित्याला गुण द्या
लॉग इन