सगळ्यांचा जीव होतास तू
सगळ्यांचा जीव होतास तू

सगळ्यांचा जीव होतास तू
सगळ्यांच्या मनात राज्य करणारा होतास तू
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अकाली गेलास तू
पण हे राजा कायमचा सगळ्यांच्या मनात राहिलास तू
सगळ्यांचा जीव होतास तू
सगळ्यांच्या मनात राज्य करणारा होतास तू
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अकाली गेलास तू
पण हे राजा कायमचा सगळ्यांच्या मनात राहिलास तू