STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

साथ तुमची

साथ तुमची

1 min
263

साथ तुमची कुठवर राहीलं 

कसे सांगावे या मनाला 

आईबाप जिवनाची चाके 

असावे भान जनाला 

साथ तुमची सदैव मिळे 

खडतर वाटचालीत 

प्रवास घडे सुकर 

जिवनाच्या या मैफिलीत 

साथ तुमची अखंड लाभूदे 

अविरत घडू दे सेवा

लेक तुमची मी लाडकी 

वाटू दे जगाला हेवा


Rate this content
Log in