साहित्यातला रावण
साहित्यातला रावण
असुरतेचे बळ तुझी पाठबळ
साह्य साध्य तुझ्या चरणी कुळ
नतमस्तक तांडव जपकर्ता दशग्रिवा
हर हर महादेव भस्म विभूती मरण
असुरांचा वंध समर्थ तुझे उपकार
हिणवली जगसमर्था जात राक्षस
लिंग धारण तुझीच लीलामहिमा
रणनीती ही करी विनाश विष्णुमय
लंकेचा कारस्थान कुबेर करी वास्तव
अनुभव तो युध्दकरी हलाहल संकटी
अजरामर थोर बुध्दीवान प्रहार सार्थी
उपदेश क्रुतेचा बंडखोर जागृतावस्था
असुरांचे सूड हे राजा राक्षसाचा
तोच शिव शिव पाठबळ नामस्मरण
संपला बळी दानशूर एकदा हिरण्यकशिपू
नाद तोच शिव महादेव करी गर्जना "रावण"
दिप जळे लंकाधिपती लंका शोभे
सुखी प्रजा तिथे राज्य येता रावणा.. !
