सागरी तट
सागरी तट
1 min
27.7K
सागरी लाटा
पाण्यात तरंगती
वाऱ्या संगती ।।
दर्या अफाट
मच्छी धरते कोळी
ताजी मासळी ।।
सागरी तट
यमुनेचा घाट
गौळणी थाट ।।
सागरी लाटा
पाण्यात लहरती
दुःख हरती ।।
येता भरती
उसळती लाटा
दुःखाच्या वाटा ।।
लाटा आवाज
पाण्यावर करे
सुटे कापरे ।।
