Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandeep Dhakne

Others

3  

Sandeep Dhakne

Others

साद

साद

1 min
196


साद आहे माझ्या, काळ्या मातीची

वेदना ही बोलते,माझ्या काळजाची ।।


नको कर्जमाफी, नको ध्येयधोरणे

बळीराजा मागतो ,हमी जगण्याची ।।


मातीमोल भावाने ,विकतो जिंदगी

कदर करतो तरी आता, दुश्मनाची ।।


मरण झाले स्वस्त ,अन् जिंदगी महाग

कोणती चाल आहे, त्या विठ्ठलाची ।।


दुष्काळाला भीत नाही, या दुःखानो

एवढी केली तयारी, मी जीवाची ।।


जगावया पृथ्वीला, राबतो दिनराती

दूर फेकली इच्छा ,आता मरणाची ।।


ज्ञानोबा तुकोबाचा, तोच माझा वंश आहे

नांगराने लिहितो मी, अक्षरे अभंगाची ।।


Rate this content
Log in