STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

रविवार सायंकाळ

रविवार सायंकाळ

1 min
14.2K


रविवार सांजसमय मस्त मजेत जाऊ दे....!!!


र मलो दिवसभर मी

वि विध रंगी राख्या पाहण्यात

वा टलं आमच्यावेळी असले नव्हते

र सरसते रंगच कधी दिसले नव्हते


सां गायचा मुद्दा हा

ज रा मागे वळून पहात सांगतो

स रसकट सगळेच रंग सारखे होते

म ला तरी रंगातले काही कळत नव्हते

य ड्यांची जत्रा सारी भरायची


म ला वेड लावायची

स्त र उजव्या डाव्याचा

म ला समजत पण नव्हता

जे रीस यायचो मी निवड करताना

त री पण सोपस्कार पार पडायचे

जा ता जाता स्माईल मिळायचे

ऊ सन अवसान फार काळ टीकायचं नाही

दे णारा देत होता पण


रक्षा बांधनाला दुसरेच पळवायचे

मामा होण्याचं

नशीब घेऊन

जन्मा आलो ना...

दुसरं काय होणार...

अशी सुंदर सायंकाळ

आज ही पाहतोय......!


Rate this content
Log in