रविवार..सांज...!
रविवार..सांज...!
1 min
13.6K
रविवार सांज समय छान आहे....!
र म्य नगरीत स्वप्ननांच्या
वि मनस्क पणे फिरावे लागते
वा टले नव्हते कधी मला
र मण्यासाठी सुद्धा हे करावे लागते
सां गण्याच्या काही गोष्टी
ज रा मनातच ठेवाव्या लागतात
स रसकट मन मारायच तंत्र
म ला पण अंगवळणी पाडायला लावतात
य ड्या सारख जीवन भरकटत ,मग
छा न छान स्वप्न पण पाहू नये वाटत
न कारात्मकता डोईजड होते
आणि एक क्षण असा येतो
हे सर्व रविवार नाहीसे करतो
आणि जीवनातला आनंद
प्रत्यक्षात अवतरतो
बर वाटत
म्हणून मला रविवार आवडतो...!!!!
रविवार शुभरात्री...!
