Vasudha Naik

Others


3  

Vasudha Naik

Others


रवीराज

रवीराज

1 min 209 1 min 209

*रवीराज हो धरेवर आले*

*भेटायला सर्वांना पूर्वेकडून*

*वृक्षांमधूनी पाहा डोकवतो*

*खेळतो पाना -पानांआडून*.....


*सोनेरी रंगात नहाते धरा*

*छटा पडती सार्‍या सृष्टीवर*

*पिवळे तांबूस रवीकिरण हे*

*शोभून दिसती छान वृक्षांवर*....


*चराचर हे सजती सवरते*

*नवदिनास सामोरी हो जाते*

*आनंद,दुःख यांचा सामना करण्या*

*सदैव मानवजात तयार राहते*....


*पशूपक्षी घरट्यातून बाहेर पडती*

*आपल्या पिलांना चारा हो शोधती*

*दिन ढलताच परतुनी घरट्यात येती*

*पिलांच्या मुखी आनंदे घास भरविती*


Rate this content
Log in