STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

रंग तो राखेचा

रंग तो राखेचा

1 min
423

(सहाक्षरी)


रंग उधळण

रंगपंचमी ती

राख ना ती शांत

होलीका म्हणती


एकाला जाळून

बोंबा त्या मारती

पुन्हा नव्यानेच

रंग उळधती ?


असे कसे बरे

मना समजावे ?

बुद्धीची ती दारे

बंद का करावे ?


रंग तो राखेचा

तोंडा फासवत

स्वतःच स्वत:ची

करी फसगत


Rate this content
Log in