रिझर्व बँक
रिझर्व बँक
1 min
460
रिझर्व्ह बँक भारतात
दिली चालना स्थापनेला
सलाम बाबासाहेब
तुमच्या विचारसरणीला
ब्रिटीश राजवटित सुध्दा
भारतातील आर्थीकतेला
नियंत्रण ठेवण्यास पहा
स्वीकारले प्रॉब्लेम ऑफ रुपीला
पहिल्या महायुद्धानंतर आले
भारतात बँक धोरण ठरण्याला
समजुन घेती इंग्रज अभ्यासती
बाबासाहेबांच्या तीन आर्थिक ग्रंथाला
भारतीय रिझर्व्ह बँक जाहली
अर्थ खरा मिळे स्वातंत्र्याला
खंबीर आर्थिक निती अशी
बाबासाहेबामुळे या भारताला
