STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

रानफूल

रानफूल

1 min
888


कुरणावर

मजेत पहुडलं

ते रानफुलं


स्वच्छंदी डुले

वाऱ्याच्या झुळकीने

लावण्य खुले


रंगीबेरंगी

उत्साहाने फुलते

आनंद देते


मनमोहक

सृष्टीचा अविष्कार

किती आकार


पावसाळ्यात

जगते आनंदात

अंत क्षणात


साहित्याला गुण द्या
लॉग इन