STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Others

राधा.....

राधा.....

1 min
14.4K


तुमच्या-आमच्या मनामध्ये एक राधा

निर्मळ निर्व्याज प्रेमाचा रेशमीधागा


पावेचा सूर गोकुळी घुमतो

राधेचा कान्हा नदीतीरी रमतो


तहानभुक विसरतो, सुर्यास्त होतो

रात्रीच्या चांदण्यात कुस बदलतो


राधेचा कान्हा रुक्मिणीचा होतो

द्वारकेच्या दाराशी राधा सोडतो


राधा असते तुमच्या-आमच्या मनामध्ये

खरं सुख असतं त्या पहिल्या-वाहिल्या प्रेमामध्ये


साहित्याला गुण द्या
लॉग इन