STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

2  

manasvi poyamkar

Others

राधा प्रेमरंगी रंगली

राधा प्रेमरंगी रंगली

1 min
2.6K


सजली हळूच नटली

मनी लाजेचे उठते काहूर

तुझ्या भेटीने वाढली धकधक

दाटला मनी ऊर

मी तर वेडी तुझी सखी

अन तू माझा सखा

तुझ्याशिवाय रास खेळू कशी

सोहळा माझा कोरडा

वाट पाहत तुझी साजणा

वाट धुक्यात हरवली

राधा प्रेमरंगी रंगली.

ही बावरी

सजली

नटली

बावरली

मोहरली

राधा प्रेमरंगी रंगली.


Rate this content
Log in