पुढे सरकत आहे
पुढे सरकत आहे
1 min
13
पुढे सरकत आहे
हा महामारीचा गाडा
उपाय सुचवा तोडीचा
अन हानून यास पाडा
खूप झाले जिवघेणे
अन्याय याचा थांबवा
खोड मोडा एकदाची
सार्यांपासून त्यास लाबंवा
अडकून पडले सारेकाही
झेपेचना ही वेदना
अन्याय हा महामारीचा
कोणाची करावी साधना
मनात रोवले बिज भितीचे
कसे व्हावे त्यास सादर
हात रिकामे पोट रिकामे
कसा द्यावा त्यास आदर
