Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

प्रपोज डे

प्रपोज डे

1 min
296


प्रपोज डेच्या दिवशी

प्रपोज करणं म्हणजे

नक्की काय असतं?


प्रेमात...

एकाने दुसऱ्यासमोर

व्यक्त होणं असतं


व्यक्त होताना

हातात एक गुलाब असतं

असा नियम नाही 

पण असतं...


त्या गुलाबाचे काटे

प्रपोज करणाऱ्याच्या

हातात असतात...


जर उत्तर हो आलं तरी 

आणि नाही आलं तरी

ते काटे वेदना देतातच ...


कधी विरहाच्या तर

कधी प्रेमाच्या... गोड...


Rate this content
Log in