STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

प्रिये (चारोळी)

प्रिये (चारोळी)

1 min
373

प्रिये तू जेव्हा जेव्हा मला

"अहो ऐकलं का?" म्हणते

नकळत खर्चाची आकडेमोड

मनातल्या मनात सुरू होते


Rate this content
Log in