प्रेमचारोळी -14
प्रेमचारोळी -14
1 min
2.6K
क्षण सारून गेलेले आज
आठविते पुन्हा
भरकटुनी हे मन माझे
शोधती तुझ्या पाऊलखुणा
