प्रेमासाठी
प्रेमासाठी
1 min
299
प्रेम नसते एखाद्यासाठी
ते असते सर्वांसाठी
प्रेम असते आई बाबांसाठी
जन्मदिला त्यांनी त्यांसाठी
प्रेम असते बहिणी भावासाठी
जे असतात नेहमी आपल्या पाठी
प्रेम असते मैत्री साठी
जे सदैव तुमच्या सोबती
प्रेम असते अर्धांगिनीसाठी
जिच्याशी जमन्त: सात गाठी
प्रेम नसते फायद्यासाठी
प्रेम असते प्रेमासाठी
