प्रेमापोटी
प्रेमापोटी
1 min
183
प्रेमातूनी उपजे सुख
प्रेमातूनी होई दु:ख
प्रेमातूनी होई माया
प्रेमातूनी होई जन्म
प्रेम हेच सर्वस्व
प्रेम म्हणजे मोहमाया!
मांडतो जीव हा
सारा पसारा प्रेमापोटी
जगतो जीव हा
वर्षानुवर्षे प्रेमापोटी
ठेवतो आशा
टाळतो निराशा
जगतो जीव हा
वर्षानुवर्षे प्रेमापोटी!