STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

प्रेमाचा रंग चढला

प्रेमाचा रंग चढला

1 min
2.8K


सहवासात मी तिच्या रमून गेलो

तिच्या भेटीत मी दंग झालो

असा काही मला प्रेमाचा रंग चढला की

मी कोण आहे हे मी विसरूनच गेलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance