STORYMIRROR

Suchita Kulkarni

Others

2  

Suchita Kulkarni

Others

प्रेम

प्रेम

1 min
14.4K


चांदण्यात फिरताना प्रिया तुझी साथ असावी

जीव माझा गुंतला हा मंद धुंद रात्र असावी

पौर्णिमेचा चंद्र हा चांदण्याची रात्र सजली

चंद्राची प्रतिमा तुझ्यात पाही

गुलाबी गाली प्रिया खुलली

चंद्र आहे साक्षीला प्रेमवेडे साथ आहे

चांदण्याची रासक्रीडा मंत्रमुग्ध गात आहे

सुगंधी ही  रात्र सजली चंद्रमा साक्षीला हा

चांदण्याची रासक्रीडा जीव माझा गुंतला हा

 


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ