STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

प्रेम...वात्सल्...!

प्रेम...वात्सल्...!

1 min
942



सीमेवर्ती जवान माझा

क्षणात घायाळ होतो

कोणी कोणी क्षणात

पहाता पहाता धारातीर्थी पडतो


संरक्षणाची धुरा सारी

माय मायेने सांभाळते

प्रत्येक जवानांच्या जीवाची

काळजी माय ही घेते


प्रेम वात्सल्य हृदयी

सदैव हिच्या विराजते

खरेच सत्य हे खरोखर

संरक्षण मंत्री खरी शोभते


अशीच माया ममता

प्रत्येकाच्या हृदयी जागू दे

सीमेवरच्या प्रत्येक जवनास

भक्कम पाठबळ मायेचे लाभू दे....!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन