प्रेम चारोळी - 5
प्रेम चारोळी - 5
1 min
2.4K
कस आवरू हृदयाला
तूच आता सांग
तू दूर जाता मनी छळते
आठवणींची रांग
