प्रेम बंध...
प्रेम बंध...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
सोनेरी दिवसाचा अफाट थाट
प्रेम बंध आपल्या असण्याचे
चकाकत्या सुंदर तारका उलगडे
दिव्य लाजऱ्या भावुक हसण्याचे