प्रचार....
प्रचार....
1 min
326
पूर्वी होती सभांची जंत्री
आता Social Mediaवर सगळेच प्रचाराचे मंत्री।
काळ बदलला आहे पण प्रचाराचा हेतू अजूनही स्वार्थी आहे,
त्यामुळेच तर पक्षांनी आरक्षणानंतर, रोजगाराला आपले हत्यार केले आहे।
युवा वर्गही फसतो यांच्या जंजाळात,
कळत का नाही त्यांना काहीच नाही ठेवले या निवडणुकीच्या बाजारात।
राजकीय पक्षांच्या तंत्राला ओळखा आता सगळे,
ते कितीही स्वैराचार करो आपण राहू सावध वेगळे।
