STORYMIRROR

Meena Kilawat

Others Inspirational

3  

Meena Kilawat

Others Inspirational

प्रारब्ध

प्रारब्ध

1 min
14K


ठेवून कपाळावर हात

प्रारब्धावर विश्वास नसावा

कर्म करुन ध्येय गाठून

स्वता:चे प्रारब्ध बनवावे.

पंगू देखिल जगी काम करतात

सरसरुन शिखरे चढतात

प्राण्यांना समजत नसे प्रारब्ध

तरी मालकाचे कार्य नीट करतात.

प्रारब्धावर दोषही देवू नये

कष्टांती घटी महामेरु सुमने

कोणतेच कार्य कठिन नसे

ते प्रज्वलित आपनच करने.

एक छोटस बी बीयान

मातितून अंकुरत असे

एक मुंगी जमिन फोडून

वारुळ बनवत असे.

हे प्रारब्ध आपल्याच

हातात घडते मढते

दुसर कुणी ही जगी

घडवणार नसते.


Rate this content
Log in