STORYMIRROR

Priti Dabade

Classics Inspirational

3  

Priti Dabade

Classics Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
12.3K

लागे पंढरीच्या

वारीची ओढ

मुखी घेता नाव

विठ्ठलाचे गोड


पाऊले न थकता

चाली वाट

मनी इच्छा पडावी

विठ्ठलाची गाठ


रिंगण तुळशींनी

दुमदुमते पंढरी सारी

ही आहे महाराष्ट्रातील

संस्कृतीची किमया न्यारी


ऊन वारा पावसाने

झाले जरी वारकऱ्यांचे हाल

तो परमेश्वरच करी

त्यांची देखभाल


सगळे आनंदाने करी

वारकऱ्यांचे खानपान

आषाढी एकादशीचा

फराळ वाटे आम्हा छान


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Classics