STORYMIRROR

Nir Anand

Others

3  

Nir Anand

Others

फुलं

फुलं

1 min
11.5K

मला आवडते 

फुल गुलाब

की ज्याच्यात आहे

सुगंध सुवास

 

मला आवडते

कमळाचे फुल

की जे आहे

राष्ट्राचे फुल


मला आवडते

फुल मोगरा

की ज्याचा लावितो

सुंदर छोटा गजरा


मला आवडते 

सूर्यफुल

की ज्याच्यात आहे

औषधी गुण


मला आवडतात

अशी ही फुलं

म्हणतात ना त्यांना

देवाघरची मुलं


Rate this content
Log in