STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

फोटोच भिंतीला (सहाक्षरी)

फोटोच भिंतीला (सहाक्षरी)

1 min
196

ट्रॅफिक सिग्नल

लाल जरी झाला

थांबेना वाहन

सिग्नल मोडला....१


असे सदा घाई

हेल्मेट घालेना

लावी हेडफोन

कोणाचे ऐकेना.... २


आहेस तरूण

येतोस जोशाला

वेग वाढवित

अपघात केला.....३


रस्ते अपघात

घाईत घडला

नसतेच माफी

कधीच चुकीला....४


दवाखाना सारा

पैसा संपवला

संपले जीवन

फोटोच भिंतीला.....५


Rate this content
Log in