फळं
फळं

1 min

40
फळांचा राजा
आंब्याचा मान
आमरस पुरी
लागे छान
सफरचंद लालचुटुक
पेरू हिरवेगार
केली पिवळीधमक
कलिंगड थंडगार
चिक्कू, सिताफळ
रामफळ, बोरं
चिंच, कैऱ्या
तोडती पोरं
ऊर्जा देती
फळे सगळी
प्रत्येकाची जादू
आहे निराळी