फक्त एकदा
फक्त एकदा

1 min

11.6K
फक्त एकदा बोल
रंगव तुझे स्वप्न
अशक्य जरी असले तरी
बिनधास्त हो पुढे
मनात रुजू दे
नकोस चिंता करू
तुझ्यात रंगू दे
काढ पाश सारे
सांगड तू घाल
आजची व उद्याची
सजव तुझ्या स्वप्नांना
पूर्ण कर तुझे स्वप्नं
नकोस थांबुस
वाटा तुडवूनी
एकदातरी तुझी
स्वप्न तू रंगव