STORYMIRROR

Vijay Kadu

Others

4  

Vijay Kadu

Others

पहिलं पाऊस

पहिलं पाऊस

1 min
26K


माझं प्रेम आहे तुझ्यावर

तुला सांगू कसे

सार्या जमान्या समोर

नाव तु झं घेेऊ कसे

माझ्या पहिल्या प्रेमा

तुला का कळेना

माझ्या डोळ्यांची भाषा

तुला का उमजत

कविता लिहावी

तर लिहता येईना

माझ्या डोळ्यांची भाषा

तुला का कळेना?

SMS, what's up

की करू mail

Fb वर. टाकू status

सांग. काय केल्यानं सखे

तुझं माझं जमेल

घाबरत. नाही जमान्याला

जमान्याच्या बंधनाला

कुणी बोट करू नये तुझ्याकडे

म्हणून आवरतो स्वतः ला

रात्रंंदिवस झुरतो

तुझाच. विचार करतो

देवाच्या नावा अगोदर

सखे तुझंच नाव घेतो

तुझ्या प्रेमात बदनाम आहे मी

पर बेईमान. नाही

तुझ्या होकारची सखे

काही घाई नाही


Rate this content
Log in