ओसरणाऱ्या डोळ्यातील भावना
ओसरणाऱ्या डोळ्यातील भावना

1 min

232
सुखात आणि दुःखात
पापण्या एकसारख्या वागतात
ओसरणाऱ्या डोळ्यातील भावना
पदराखाली लपतात