ओंजळभर स्वप्न
ओंजळभर स्वप्न
1 min
217
ओंजळभर स्वप्न
उराशी बाळगून
करण्यासाठी स्वप्न पूर्ण
दिवस रात्र अपूर्ण
आयुष्याची उमेद
स्वप्न पूर्तीची ओढ
ओंजळभर स्वप्न
करती सार्थक जन्म