ओढ का वाटते तिच्यासाठी
ओढ का वाटते तिच्यासाठी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
असं का होत कधी कधी
का जीव जळतो तिच्यासाठी
गेली ती माझ्या आयुष्यातून
तरी का ओढ वाटते तिच्यासाठी