नयन ✍️
नयन ✍️
1 min
18
पाहता नयनांनी
भासतो उल्हास
असतो जल्लोष
आसवात!
प्रयत्न करत असता
लिहण्याचा काव्य
नयनांनी पहावे
हातांनीच लिहावेत
उद्बोधक!
समग्र सृष्टी नवी
पाहून सुचते नव काव्य
आभार नयनाचे
मानावे सर्वार्थाने!
पाहणे अन लिहणे
क्रिया असे दोन
परी घडे नयनात आधी
मगच उतरेल हातातून
पुस्तकात!
