नववर्ष - चारोळी
नववर्ष - चारोळी
1 min
864
फुंकून रणशिंग तुतारीचे
गुलाल उधळू नवहर्षाचे
सोहळा निनाद पोचले आकाशी
उत्साहात स्वागत झाले नववर्षाचे...
