STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

नवदुर्गा

नवदुर्गा

1 min
183

तु सरस्वती शालीन 

शिकवसी कला जगण्याची

तूच देसी बुद्धी देवी

शांत प्रेमळ वागण्याची

तु उजळसी शितल निशा 

फुलवीसी नव्या आशा 

तुझ्या संंस्कारांनी उजळती

प्रकाशमय दाही दिशा 

कधी शांता कधी चंडी

घेसी रूपे अपार

मेहनतीने जवळ करसी

स्वप्नांना साकार


Rate this content
Log in