नटखट लाल परी...
नटखट लाल परी...
1 min
3.0K
गोजिरवाणी लाडकी गोंडस परी
आज एकटीच घराबाहेर पडली
स्वतःशीच नटखट खेळ करत
मातीत गाल लाल फुगवून बसली