नजरेत जी ताकद आहे
नजरेत जी ताकद आहे

1 min

11.5K
नजरेत जी ताकद आहे
ती शब्दात नाही मिळणार
प्रेमात पडल्याशिवाय
प्रेमाची भाषा नाही कळणार