निवांत शोकांतिका
निवांत शोकांतिका
1 min
13.8K
निवांत रविवार
नो ऑफिस ची कीटकट
नो टार्गेट चे टेन्शन
दहा वाजता उठून मस्त प्यावा चहा
अन निवांत अंघोळीच्या आस्वाद
थोडी एक्सट्रा साखर टाकुन घ्यावा घोटभर परत
स्वप्नातली मेणकाही खुश असेल आज
वेळ दिलाय तिला मी निवांत
थोडा जास्तीचा
ब्लॅंकेटचे विस्कटलेल्या सुरकुत्या अजूनही उठल्यात मनावर निवांत....
