निनाद येतो
निनाद येतो
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
कानी तुझा निनाद येतो
ओठातील सूर हे माझे
माझ्या मनी वाहू देत
प्रेमाचे गार वारे तुझे
कानी तुझा निनाद येतो
ओठातील सूर हे माझे
माझ्या मनी वाहू देत
प्रेमाचे गार वारे तुझे